सकाळच्या टॉप घडामोडी : 12 ऑक्टोबर 2022 - latur saptrang

Breaking

Wednesday, October 12, 2022

सकाळच्या टॉप घडामोडी : 12 ऑक्टोबर 2022

 सकाळच्या टॉप घडामोडी : 12 ऑक्टोबर 2022

rahul



( पुढील लिंकवर क्लिक करून लेट्स टॉकला जॉईन करा ) : 👉 https://bit.ly/JoiinLetstalk


▪️ दिल्लीतील इंटरनॅशनल सेंटर फॉर जेनेटिक इंजिनीअरिंग अँड बायोटेक्नॉलॉजी (ICGEB) मधील शास्त्रज्ञांनी कोरोनाविरोधात लढणाऱ्या एका अँटीबॉडीचा लावला शोध 


▪️ देशातील आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी असलेल्या इन्फोसिसचे अध्यक्ष रवी कुमार एस. यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिल्याने खळबळ


▪️ राहुल गांधी महाराष्ट्रात 4 जिल्ह्यांतून यात्रा गुंडाळणार: भाजपचा निशाणा; सावरकरांविरुद्ध गरळ ओकणे भोवणार असल्याचा इशारा


▪️ 50वे सरन्यायाधीश  होणार न्या. चंद्रचूड़: सरन्यायाधीश यू यू लळीत यांनी केली नावाची शिफारस, प्रथमच वडिलांनंतर मुलगा होणार सरन्यायाधीश 


▪️ नेताजींना मुलगा अखिलेश यांनी दिला मुखाग्नी: राजनाथ-पवारांसह अनेक नेत्यांची उपस्थिती; अनिल अंबानी, सुब्रत राय, अभिषेक बच्चनही होते


▪️ पश्चिम बंगाल शिक्षक भरती घोटाळा: टीएमसीचे आमदार माणिक भट्टाचार्य यांना ED कडून अटक; SC ने CBI च्या अटकेला दिली होती स्थगिती


▪️ शिंदे गटाला मिळाले ढाल-तलवार चिन्ह: केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय; आता धगधगत्या मशालीचा तलवारीशी होणार 'सामना'


▪️ राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा: हायकोर्टाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास नकार; जामीन रद्द करणेही टाळले


▪️ मी तुम्हाला खुर्चीत बसवेन, स्वतः खुर्चीत उडी मारणार नाही: राज यांचा उद्धव ठाकरेंना टोला; पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत स्वबळाचा नारा


▪️ पालघर साधू हत्याकांड प्रकरणाचा तपास आता CBI कडे वर्ग करण्यात येणार, तपास CBI कडे देण्याची तयारी महाराष्ट्र सरकारनं दाखवली


▪️ बीडमधून धक्कादायक बातमी: भाजप शहराध्यक्ष भगीरथ बियाणी यांची गोळी झाडून आत्महत्या; राजकीय वर्तुळात मोठी खळबळ


▪️ टीम इंडियाची दक्षिण आफ्रिकेवर सात गड्यांनी मात, एकदिवसीय मालिका 2-0 ने जिंकली, कुलदिप यादवचे चार बळी 


▪️ डबल XL मध्ये दिसणार शिखर धवन: हुमा कुरेशीसोबतचा रोमँटिक फोटो आला समोर, प्लस साइज महिलांवर आधारित आहे चित्रपट


🙏 ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!


➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📣 ताज्या बातम्या, चालू घडामोडी आणि इतर माहिती व्हॉट्सअ‍ॅपवर मिळवण्यासाठी लिंकवर क्लिक करून Lets Talk ला जॉईन व्हा 👉 https://bit.ly/JoiinLetstalk

➖➖➖➖➖➖➖➖➖➖


📞 जाहिरातीसाठी संपर्क - 8888144111

No comments:

Post a Comment