रुपयाने आतापर्यंतचा नीचांक गाठला - latur saptrang

Saturday, October 8, 2022

रुपयाने आतापर्यंतचा नीचांक गाठला


.com/img/a/


▪️ रुपयाचा नवा विक्रम: डॉलरच्या तुलनेत रुपया 82.32 वर; रुपयाने आतापर्यंतचा नीचांक गाठला, परदेश प्रवास अन् शिक्षण महागणार


▪️ UGC चा पुढाकार: UGC अध्यक्ष एम जगदीश कुमार यांची घोषणा, UG आणि PG स्तरावर सायबर सुरक्षा अभ्यासक्रम अनिर्वाय होणार


▪️ नोबेल शांतता पुरस्कार 2022: एक व्यक्ती आणि दोन संस्थांना जाहीर, बेलारूसचे मानवाधिकार कार्यकर्ते अ‍ॅलिस यांची निवड


▪️ पक्षच नव्हे प्रमुख पद देखील हवे: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आता थेट पक्षप्रमुख पदावर दावा! निवडणूक आयोग घेणार निर्णय


▪️ शिवसेनेला पाठिंबा देण्यावरून काँग्रेसमध्ये जुंपली: अंधेरी पोटनिवडणुकीच्या आधीच अंतर्गत मतभेद उफाळल्याची चर्चा


▪️ आई - वडिलांना शिव्या द्या, चालेल: पण मोदी - शहांना शिव्या देऊ नका; चंद्रकांत पाटलांच्या पुण्यातल्या वक्तव्याने चर्चेचा एकच धुरळा


▪️ भाजपला 10 शिवसेना करायच्यायत: प्रकाश आंबेडकरांचा आरोप; काँग्रेसने एकाच्या 10 'आरपीआय' केल्याचा दावा


▪️ नाशिकमध्ये शिंदे गट बॅकफुटवर: भाजपसोबत समन्वयासाठी धडपड, पालकमंत्री दादा भुसे साधणार 3 आमदारांशी संवाद


▪️ महिला आशिया चषकातील भारत पाकिस्तान महामुकाबल्यात पाकिस्तानने भारतावर 13 धावांनी केली मात 


▪️ अभिनेते अरुण बाली यांचे निधन: न्यूरोमस्क्युलर आजाराशी झुंज देत होते, वयाच्या 79व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास


▪️ 'पुष्पा 2' मध्ये अर्जुन कपूरची एन्ट्री: दिसणार पोलीस अधिकाऱ्याची भूमिकेत, निर्मात्यांचा चित्रपटाला बॉलीवूड टच देण्याचा प्रयत्न


▪️ वादांमध्ये आदिपुरुषच्या निर्मात्यांचा मोठा निर्णय: चित्रपटाच्या VFX मध्ये कोणताही बदल होणार नाही, 12 जानेवारीला चित्रपटगृहात येणार


🙏 ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!


➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📣 ताज्या बातम्या, चालू घडामोडी आणि इतर माहिती व्हॉट्सअ‍ॅपवर मिळवण्यासाठी लिंकवर क्लिक करून Lets Talk ला जॉईन व्हा 👉 https://bit.ly/JoiinLetstalk

➖➖➖➖➖➖➖➖➖➖


📞 जाहिरातीसाठी संपर्क - 8888144111

No comments:

Post a Comment