मुंबई, दि. 18 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात मंत्रिमंडळ निर्णयांची माहिती देण्यात आली आहे. राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या ॲपवर बुधवार दि. 19 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत हा कार्यक्रम प्रसारित होईल. वरिष्ठ सहायक संचालक देवेंद्र पाटील आणि वरिष्ठ सहायक संचालक मीनल जोगळेकर यांनी ही माहिती या कार्यक्रमातून दिली आहे.
00000000
from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/aZI2Ttc
https://ift.tt/q4tTQWB
No comments:
Post a Comment