सकाळच्या टॉप घडामोडी : 13 ऑक्टोबर 2022
( पुढील लिंकवर क्लिक करून लेट्स टॉकला जॉईन करा ) : 👉 https://bit.ly/JoiinLetstalk
▪️ रेल्वे कर्मचाऱ्यांना बोनसची घोषणा: 1 हजार 832 कोटी रुपयांचा बोनस, ऑइल मार्केटिंग कंपन्यांना ₹ 22,000 कोटींची मदत
▪️ दिवाळीपूर्वी महागाईपासून दिलासा: दैनंदिन वापरातील वस्तूंच्या किमतीत घट; साबणापासून सुरूवात, तेलाच्या किमतीही घटू लागल्या
▪️ अदानींची आता एअरटेल-जिओशी थेट स्पर्धा: अदानी समूहाला मिळाला टेलिकॉमचा परवाना, सर्व दूरसंचार सेवा पुरविण्यास कंपनी सक्षम
▪️ IMF कडून भारताच्या आर्थिक वाढ अंदाजात घट: 2023 मध्ये भारताचा GDP 6.8% वर राहू शकतो, जागतिक वाढीचा अंदाज देखील केला कमी
▪️ भारतीय टेलिकॉम क्षेत्रात उतरणार एलन मस्क: एअरटेल-जिओला टक्कर देण्याची तयारी; DoT कडे मागितली परवानगी
▪️ आण्विक हल्ल्यापासून बचावासाठी युक्रेनियन नागरिक बांधतायत बंकर: अन्न आणि पाण्यासह रेडिओ-पॉवर बँकची व्यवस्था
▪️ सहकार क्षेत्रातील प्रस्थापितांना केंद्राचा मोठा धक्का: निवडणूक प्राधिकरणाची स्थापना, मंडळात महिला, एससी-एसटींना आरक्षण
▪️ या छळातून क्रांतीच्या ठिणग्या उडतील: शिवाजी शेजारच्याच घरात जन्मावा का? मी परत येईन; संजय राऊतांचे आईला भावनिक पत्र
▪️ ऋतुजा लटकेंच्या राजीनाम्यासाठी ठाकरे गट हायकोर्टात: शिंदे गटाने लटकेंवरही दबाव टाकला तसेच मंत्रिपदाचे आमिष दिल्याचा आरोप
▪️ सत्य मांडणे हा गुन्हा असेल तर वारंवार गुन्हा करणार: सुषमा अंधारेंचे शिंदे गटाला प्रत्युत्तर, आता कायदेशीर उत्तर देणार
▪️ भारताची डिस्कस थ्रोअर कमलप्रीत कौरवर तीन वर्षांची बंदी, स्टॅनोझोलॉल या प्रतिबंधित औषधाचा वापर केल्यामुळं कारवाई
▪️ अमृता फडणवीसांनी हिंदी फिल्मसाठी केले पार्श्वगायन: गायक शानसह अमृता फडणवीसांनी गायले रोमँटिक गाणे, बघा व्हिडिओ
No comments:
Post a Comment