मुंबई, दि. 19 : संयुक्त राष्ट्र संघाचे सरचिटणीस एच. ई. अँटोनियो गुटरेस यांचे दु. 1.50 वा. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन विशेष विमानाने वडोदराकडे प्रयाण झाले.
यावेळी राजशिष्टाचार विभागातील वरिष्ठ अधिकारी, पोलीस विभागाचे अधिकारी व वायुसेना अधिकारी उपस्थित होते.
०००
प्रकाश देशपांडे/ससं/19.10.22
from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/rxSpwaT
https://ift.tt/q4tTQWB
No comments:
Post a Comment