मुंबई दि. 5: नूतन गुळगुळे फाउंडेशन या सेवाभावी संस्थेने सामाजिक बांधिलकी जपत दिव्यांग मुलांना आधार देण्याचे महत्त्वाचे काम केले आहे. हीच सामाजिक बांधिलकी व मानवता धर्म जपत आपण सर्व नागरिक दिव्यांगांच्या पाठीशी उभे राहूया, असे प्रतिपादन राज्यपाल भगत...
Saturday, November 5, 2022
सामाजिक बांधिलकी व मानवता धर्म जपत दिव्यांगांच्या पाठीशी उभे राहूया – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक : मतमोजणीसाठी मुंबई उपनगर जिल्हा प्रशासन सज्ज
मुंबई उपनगर, दि. 5 : मुंबई उपनगर जिल्ह्यातील ‘166 अंधेरी पूर्व’ या मतदार संघाच्या पोटनिवडणुकीच्या मतमोजणीसाठी मुंबई उपनगर जिल्हा प्रशासन सज्ज असून, उद्या रविवार, दि. 6 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 8 वाजेपासून मतमोजणीस सुरुवात होणार आहे. ही मतमोजणी बृह...
राज्याच्या वतीने झालेला सन्मान हा विठ्ठलाच्या पूजेसारखा – सरन्यायाधीश उदय लळीत यांची भावना
मुंबई, दि. 5 – आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राज्याच्या वतीने विठ्ठलाची पूजा होते, तोच सन्मान आज मानपत्राच्या रूपाने मला मिळाल्याची भावना सरन्यायाधीश उदय लळीत यांनी व्यक्त केली. निवृत्तीनंतरही न्याय प्रक्रियेत आवश्यकता असेल तेथे नक्की सहभ...
मराठवाडा मुक्ती संग्राम अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने लोगो आणि पोस्टरची निर्मिती करण्यात येणार – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा
मुंबई, दि. 4 : मराठवाडा मुक्ती संग्राम अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने लोगो आणि पोस्टरची निर्मिती करण्यात येईल. आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेतून उत्कृष्ट ठरणारा लोगो आणि पोस्टरची अंतिम निवड करण्यात येईल असे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार या...
Friday, November 4, 2022
अंधेरी पूर्व मतदारसंघात राबविलेल्या ‘घरुन मतदान’ उपक्रमात नोंदणीकृत ज्येष्ठ मतदारांपैकी ९१ टक्के मतदारांचे मतदान
मुंबई उपनगर, दि. ४ : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार व मुंबई उपनगर जिल्ह्याच्या जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांच्या मार्गदर्शनानुसार राबविण्यात आलेल्या ‘घरून मतदान’ या उपक्रमांतर्गत ‘अंधेरी पूर्व’ मतदार संघातील ...
राज्य कला प्रदर्शनासाठी २२ नोव्हेंबरपर्यंत कलाकृती सादर करण्याचे आवाहन
मुंबई, दि. 4 :- 62 वे महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन (व्यावसायिक कलाकार विभाग) जहांगीर आर्ट गॅलरी, मुंबई येथे आयोजित करण्यात येणार आहे. या प्रदर्शात चित्रकला, शिल्पकला, उपयोजित कला, मुद्राचित्रण व दिव्यांग या विभागासाठी महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्य...
Socialize