मुंबई : 'सलमान खान कधी लग्न करणार?' हा सलमान खानच्या चाहत्यांना पडलेले सर्वात मोठा पडलेला प्रश्न. याबाबत सर्वात धक्कादायक माहिती समोर आली आहे. सलमान खान कधी लग्न करणार? याबाबत अतिशय धक्कादायक माहिती समोर आली आहे. सलमान खानचं लग्न झालंय? (Salman Khan First Reaction on he his with wife and 17 Years old Daughter at Dubai) एवढंच नव्हे तर त्याला 17 वर्षांची मुलगी देखील आहे? या माहितीने चाहत्यांना सर्वात मोठा धक्का बसला आहे.
सोशल मीडियावर अनेकदा ट्रोलर्स काहीही कमेंट करत असतात. सोशल मीडियावर ट्रोलर्स कलाकारांवर आरोप - प्रत्यारोप करत असतात. याचीच चर्चा पुन्हा रंगत असते. असंच काहीस सलमान खानसोबत झालं आहे. अगदी वैश्विक प्रश्न म्हणून समजला जाणारा प्रश्न,'सलमान खान कधी लग्न करणार?' याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.
सुपरस्टार सलमान खान (Salman Khan) हल्लीच आपल्या भावाच्या अरबाज खान (Arbaz Khan) च्या टॉक शो - पिंच 2 (Pinch 2) मध्ये आला होता. सलमान खानने या शोमध्ये सगळ्या अफवांवर खुलासा केला आहे.
https://latursaptrangnews.blogspot.com/2021/09/blog-post_10.html
No comments:
Post a Comment