नविन मतदरांनी मतदान यादीत नाव समाविष्ट करावे _ तोहीद शेख* - latur saptrang

Breaking

Tuesday, September 21, 2021

नविन मतदरांनी मतदान यादीत नाव समाविष्ट करावे _ तोहीद शेख*


 *

लोकशाहीने दिलेल्या मतदानाचा हक्क बजावत यावा या साठी नवीन मतदारांनी ३० सप्टेंबर २०२१ पूर्वी मतदान यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी आवश्यक त्या कागदपत्राची पूर्तता करून तहसील कार्यालयातील निवडणूक विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन तोहीद शेख यांनी केले आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी कि दि. १ जानेवारी २०२१ ला आपले वय १८ वर्ष झाले. त्यांच्या साठी निवडणुक आयोगा मार्फत नवीन मतदार यादीत नाव नोंदणी करावी जेणे करून आपल्याला मतदानाचा हक्क ऑनलाईन नाव नोंदणीची सुविधा भारत निवडणूक आयोगानेच संकेतस्थळावर तसेच Voter Helpline या मोबाईल ॲपद्वारे उपलब्ध करून दिलेली आहे. आपले आवश्यक्ते नुसार भरण्यात  आलेला नमुना क्रं ६,७,८,८अ योग्य व आवश्यक त्या पुराव्यासह संपूर्ण तपशील भरून ऑनलाईन सादर करावा. अथवा संबंधित मतदान केंद्राचे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी ( बीएलओ ) अथवा संबंधित तहसिल कार्यालय येथे सादर करावा असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रविण धरमकर यांनी कळविले आहे.

No comments:

Post a Comment