काँग्रेस पक्षाचे प्रदेश सचिव अभय साळुंके यांचा गावा-गावात सत्कार…
निलंगा,—( प्रशांत साळुंके )— काँग्रेस पक्षाचे प्रदेश सचिवपदी अभय साळुंके यांची निवड झाल्याने निलंगा तालुक्यातील विविध गावांमध्ये त्यांचा सत्कार करण्यात आला.
निलंगा तालुक्यातील अनसरवाडा येथे टी.टी.माने यांनी अभय साळुंके यांचा सत्कार केला.यावेळी नागनाथ माने,संजय माने,अमोल माने,विश्वंभर झरे,बब्रुवान सावकार आदी उपस्थित होते.अनसरवाडा पाटी येथे अशोक होरणे,बळवंत पाटील,गुंडाप्पा राघो,संदीप ज्ञानम आदींनी अभय साळुंके यांचा सत्कार केला.
हंगरगा, ( शि.) येथे राजू आनंदवाडे,साजिद शेख,कपिल जोडतले,तुकाराम महाराज,दत्ता आनंदवाडे,सोहेल शेख,तौफिक शेख,अजय आनंदवाडे,संजय पाटील,अनिल पाटील,शिवाजी रूपनर यांनी अभय साळुंके यांचा सत्कार केला.
माकणी ( थोर ) येथे मंंदिर कमिटीच्यावतीने परमेश्वर सूर्यवंशी,प्रकाश सूर्यवंशी,मारूती गायकवाड,बालाजी सूर्यवंशी,माधव सूर्यवंशी आदींनी साळुंके यांचा सत्कार केला.हलगरा येथे ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढून त्यांचा सत्कार करण्यात आला.
तांबरवाडीत अमोल नवटक्के व कार्यकर्त्यांनी सत्कार केला तर हालसी येथे मिरवणूक काढून ग्रामस्थांच्यावतीने साळुंके यांचा नागरी सत्कार करण्यात आला.
No comments:
Post a Comment