मुंबई, दि. 15 : गणेशोत्सवानिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजभवन येथील कर्मचारी व अधिकाऱ्यांनी स्थापन केलेल्या मंगलमूर्ती गणरायाचे दर्शन घेतले व सर्वांसमवेत श्रींची आरती केली.
यावेळी राज्यपालांनी राजभवन परिवारातील मुला-मुलींनी सादर केलेला संगीत- नृत्य कार्यक्रम पाहिला व गुणवंत विद्यार्थ्यांना कौतुकाची थाप दिली.
राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार, उपसचिव श्वेता सिंघल व प्राची जांभेकर तसेच अधिकारी, कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय यावेळी उपस्थित होते.
०००
Governor visits Raj Bhavan Staff Ganeshotsav
Mumbai, 15th Sept : The Governor of Maharashtra Bhagat Singh Koshyari joined his staff, officers and their families in performing Aarti at the Ganeshotsav organized by the staff and officers of Raj Bhavan.
The Governor witnessed a cultural programme presented by the children of Raj Bhavan families and felicitated meritorious students excelleing in SSC and HSC examinations.
Principal Secretary to the Governor Santosh Kumar, Deputy Secretaries Sweta Singhal and Prachi Jambhekar and other staff members were present.
पैठणच्या संतपीठाचे अभ्यासक्रम सुरु होणार;मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर तातडीने कार्यवाही
from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/2XlVR0R
https://ift.tt/eA8V8J
No comments:
Post a Comment