लातूर जिल्ह्यातील पूरपरिस्थितीत नदीकाठच्या गावांनी सतर्क राहावे... पाण्यात उतरू नयें... तुमच्या वाहून गेलेल्या पिकाचे पंचनामे करु..पूरपरिस्थिती बाबत मदत लागली तर 223 002 या हेल्पलाईन नंबरवर संपर्क करावा असे आवाहन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी केले आहे.
Tuesday, September 28, 2021
लातूर जिल्ह्यातील पूरपरिस्थितीत नदीकाठच्या गावांनी सतर्क राहावे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment