अमन मित्तल,आयुक्त
लातूर/प्रतिनिधी: कोविड-१९ साथीचा रोग सर्वत्र पसरलेला असल्यामुळे आणि परिणामी टाळेबंधीमध्ये पथविक्रेत्यांच्या उपजीविकेवर विपरीत परिणाम केला आहे.त्यामुळे पथविक्रेत्यांना त्यांचा पुन्हा व्यवसाय सुरु करण्यासाठी खेळते भांडवलाचा पतपुरवठा तातडीने प्रदान करण्याची आवश्यकता असल्यामुळे केंद्र शासना मार्फत पी.एम, स्वनिधी (PM SVANidhi) योजना सुरु केली.लातूर शहरामध्ये या योजनेची सुरवात जून २०२० पासून पंतप्रधान आत्मनिर्भर निधी (PM SVANidhi) सुरु करण्यात आली. शहरातील पथविक्रेत्यांना ज्यास्तीत ज्यास्त लाभार्त्याना लाभ मिळावा या करिता शहरात मोठ्या प्रमाणात सुरवातीच्या काळात प्रसिद्धी देण्यात आली. संपूर्ण योजना हि online पद्धतीची असल्यामुळे लाभार्त्याना कोणत्याही कार्यालयात येण्याची अर्ज भरण्याची आवश्यकता नाही.
पथविक्रेत्यांना त्यांच्या व्यवसाय पुन्हा उभा करण्यासाठी रु १० हजार कर्ज वाटप करण्यात आले.मनपा लातूर मार्फत २५८७ लाभार्त्याना २ कोटी ५८ लक्ष ७० हजार कर्ज वाटप करण्यात आले. राज्यामध्ये कर्ज वाटपात लातूर मनपाचा तिसरा क्रमांक आहे. हे कर्ज वाटपामुळे शहरातील सर्व फेरीवाले यांना या योजनेचा मोठ्या प्रमाणात लाभ होत आहे.या बरोबर ज्यांनी दहा हजार रु वाटप करण्यात आलेले आहे. त्यांना दुसऱ्या टप्प्यात रु वीस हजार वाटप करण्यास सुरवात झाली आहे.ज्या लाभार्त्यांचे पहिले कर्ज परतफेड झाले आहेत त्यांनी दुसऱ्या टप्प्या साठी अर्ज करावेत असे आवाहन लातूर मनपा मार्फत करण्यात येत आहे.या योजने मध्ये ज्यांना कर्ज वाटप झाले आहे त्यांना कर्जावर ७% पर्यंत व्याज अनुदान दिले जात आहे. ज्यांनी online आर्थिक व्यवहार करतील त्यांना रु.१२०० पर्यंत cash back दिले जात आहे. या योजनेची अधिक माहितीसाठी मनपाच्या शहर अभियान व्यवस्थापन कक्ष येथे संपर्क साधावा असे आवाहन मनपाचे आयुक्त अमन मित्तल यांनी कळविण्यात आलेले आहे.
टप…….

No comments:
Post a Comment