डॉ. अरविंद भांताब्रे यांच्या शिवाजी चौक निलंगा येथील साई क्रिटीकेअर हॉस्पीटल चे उद्घाटन सहकार महर्षी दिलीपराव देशमुख साहेब यांच्या हस्ते व ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली आज दि. 2 ऑक्टोबर संपन्न झाले.
यावेळी कॉंग्रेस चे प्रदेश सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर साहेब, रेणाचे माजी चेअरमन आबासाहेब पाटील, जिल्हा बँकेचे चेअरमन श्रीपतराव काकडे, कॉंग्रेस प्रदेश सचिव अभय साळुंके, लिंबन महाराज रेश्मे, बॅकेचे व्हाईस चेअरमन पृथ्वीराज शिरसाठ, जि. प. माजी अध्यक्ष पंडितराव धुमाळ, प्रदेश काँग्रेस सोशल मिडीया सरचिटणीस हारीराम कुलकर्णी, जिल्हा बॅकेचे संचालक संभाजी सुळ, संभाजी रेड्डी, कॉंग्रेस चे निलंगा तालुकाध्यक्ष विजयकुमार पाटील, शिरूर अनंतपाळ तालुकाध्यक्ष आबासाहेब पाटील उजेडकर, डॉ. हणमंत किणीकर, दुध संघाचे चेअरमन राजेंद्र सुर्यवंशी, सतीष पाटील वडगावकर आदीची प्रमुख उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment