राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त विधान भवनात अभिवादन - latur saptrang

Breaking

Saturday, October 2, 2021

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त विधान भवनात अभिवादन

मुंबई, दि.2 : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती आज विधान भवनात साजरी करण्यात आली. याप्रसंगी महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव राजेन्द्र भागवत यांनी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार व गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

याप्रसंगी, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे उप सचिव विलास आठवले,  राजेश तारवी, सभापती यांचे सचिव महेंद्र काज, वि.स.पागे, संसदीय प्रशिक्षण केंद्राचे संचालक आणि जनसंपर्क अधिकारी, म.वि.स. निलेश मदाने यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले.



from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/2Y8Ks4X
https://ift.tt/39f9xgE

No comments:

Post a Comment