भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आ चंद्रकांत दादा पाटील यांचे लातूर रेल्वे स्थानकावर स्वागत - latur saptrang

Breaking

Monday, October 4, 2021

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आ चंद्रकांत दादा पाटील यांचे लातूर रेल्वे स्थानकावर स्वागत






          भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाचे अध्यक्ष आ चंद्रकांत दादा पाटील साहेब हे देगलूर जिल्हा नांदेड येथे जाण्यासाठी मुंबईहून रेल्वेने लातूरला आले असता त्यांचे आज सोमवारी सकाळी लातूर रेल्वे स्थानकावर जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीने स्वागत करण्यात आले.

         यावेळी माजी आ पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ रमेशआप्पा कराड भाजपाचे प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर खा सुधाकर शृंगारे आ अभिमन्यु पवार जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे शहर जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मगे प्रेरणा होनराव प्रदीप पाटील खंडापूरकर तुकाराम गोरे मनीष बंडेवार शिरीष कुलकर्णी यांच्यासह अनेक जण उपस्थित होते

No comments:

Post a Comment