भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना राज्यपालांचे अभिवादन  - latur saptrang

Breaking

Friday, October 15, 2021

भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना राज्यपालांचे अभिवादन 

मुंबई, दि. 15 : दिवंगत माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या ९० व्या जयंतीनिमित्त राज्यपाल भगत सिंह कोश्यारी ‍यांनी राजभवन येथे आज डॉ. कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करुन त्यांना अभिवादन केले.

राजभवन येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांनीदेखील यावेळी डॉ. कलाम यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार, विशेष सचिव राकेश नैथानी, उपसचिव प्राची जांभेकर, खासगी सचिव उल्हास मुणगेकर तसेच इतर अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

००००

 

Former President Abdul Kalam remembered on 90th Birth Anniversary

The Governor of Maharashtra Bhagat Singh Koshyari offered floral tributes to the former President late Dr. A P J Abdul Kalam on his 90th birth anniversary at Raj Bhavan, Mumbai on Friday (15th Oct).

Officers and staff of Raj Bhavan also petals to the portrait of Dr. APJ Abdul Kalam on the occasion.

Principal Secretary to the Governor Santosh Kumar, Special Secretary Rakesh Naithani, Deputy Secretary Prachi Jambhekar, Private Secretary Ulhas Munagekar and others were present.



from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/3p50mJ1
https://ift.tt/eA8V8J

No comments:

Post a Comment