मुंबई, दि. 15 : माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना त्यांच्या जयंती निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विनम्र अभिवादन केले. डॉ. कलाम यांच्या जयंतीनिमित्त साजरा होत असलेल्या वाचन प्रेरणा दिनाच्याही मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/3DIwcz5
https://ift.tt/eA8V8J
No comments:
Post a Comment