आद्यक्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन - latur saptrang

Breaking

Monday, November 15, 2021

आद्यक्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन

मुंबई, दि.15 : आद्यक्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त आदिवासी विकास मंत्री ॲड. के.सी.पाडवी यांनी मंत्रालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

सामान्य प्रशासन विभागाच्या  सचिव इंद्रा माल्लो, आदिवासी विकास विभागाचे सचिव अनुप कुमार यादव आदी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गुलाबपुष्प अर्पण करून आदरांजली वाहीली. यावेळी मंत्रालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

0000



from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/3wKRbPw
https://ift.tt/eA8V8J

No comments:

Post a Comment