राज्यपालांनी उत्तराखंड येथील जन्मगावी घेतले माँ भगवतीचे दर्शन - latur saptrang

Breaking

Saturday, November 6, 2021

राज्यपालांनी उत्तराखंड येथील जन्मगावी घेतले माँ भगवतीचे दर्शन

मुंबई दि. ६ : उत्तराखंड राज्यातील आपले जन्मगाव असलेल्या नामती चेताबगढ येथे दौऱ्यावर आलेल्या राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज जवळच असलेल्या प्रसिद्ध माँ भगवती मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेतले.

चेताबगढ हे गाव बागेश्वर जिल्ह्यातील कपकोट तहसीलमध्ये आहे. पहाडी भागातून अतिशय दुर्गम वाटचाल करून या मंदिरात येताना राज्यपालांचे स्थानिक नागरिकांनी स्वागत केले.

000



from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/3wzJgEV
https://ift.tt/3mQ4b3d

No comments:

Post a Comment