नवर्षानिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा - latur saptrang

Breaking

Friday, December 31, 2021

नवर्षानिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा

मुंबई, दि. 31 : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी २०२२ या नववर्षानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. कोरोना संसर्गामुळे २०२१ हे वर्षदेखील संपूर्ण जगाकरिता अत्यंत आव्हानात्मक असे होते. भारतातील लोकांनी शाश्वत मानवी मूल्ये, सर्व धर्मांची शिकवण व सेवाभाव यामुळे या आव्हानाला समर्थपणे तोंड दिले. कोरोनाचे आव्हान अद्याप संपलेले नाही, त्यामुळे यानंतर देखील सावधगिरी बाळगलीच पाहिजे.

यंदा देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करताना आपल्याला आपले राज्य सर्वच क्षेत्रात प्रगतीपथावर न्यावयाचे आहे. या दृष्टीने प्रत्येकाने राज्यासाठी तसेच समाजासाठी अधिक निष्ठेने व समर्पण भावनेने कार्य करण्याचा संकल्प केला पाहिजे. २०२२ हे वर्ष सर्वांना सुख, समाधान, निरामय जीवन व समृद्धी प्रदान करो, ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो व सर्वांना नववर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा देतो, असे राज्यपालांनी आपल्या शुभेच्छांमध्ये म्हटले आहे.

००००

 

Governor Koshyari wishes people Happy & Healthy New Year 2022

 

Mumbai Dated 31 : The Governor of Maharashtra Bhagat Singh Koshyari has extended his greetings to the people on the occasion of the New Year 2022.

In his message, the Governor has said,  “The year 2021 continued to remain a challenging one for the entire world because of the Corona Virus pandemic.  Fortunately, the people of India, guided by eternal human values, preaching of religions and the spirit of service faced the challenge with grit and courage.

The challenge of Corona Virus Disease is far from over. We all must remain vigilant about observing the COVID appropriate behaviour.

The nation is celebrating the Azadi Ka Amrit Mahotsav this year. We must resolve to take the State forward on the path of progress in all areas.

In this connection, each one of us must resolve to work for the State and society with greater dedication and commitment.

May the New Year 2022 bring happiness, peace, good health and prosperity to all.             I wish the people a Happy and Healthy New Year 2022.”

00000



from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/3JGOg0y
https://ift.tt/eA8V8J

No comments:

Post a Comment