भाजप पक्षाने दिलेल्या युवक शहराध्यक्ष या पदाच्या माध्यमातून मी मुरुड मधील सर्व समाजातील लोकांचे प्रश्न प्रमाणिकपणे सोडविण्याचा प्रयत्न करेन,"
रवी माकुडे.
मुरुड, प्रतिनिधी :- भारतीय जनता पाटीचे लातुर जिल्ह्याध्यक्ष तथा आमदार रमेश अप्पा कराड यांच्या हस्ते रवी माकुडे युवा मोर्चा शहर अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.तर भाजप युवा मोर्चा शहर सरचिटणीस अक्षय भोसले याची निवड करण्यात आली.
सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांनापुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या व पुढील पक्ष वाढीसाठी चांगल्या पद्धतीने काम करतील अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी उपस्थित जिल्हा उपाध्यक्ष हनुमंत बापू नागटिळक , तालूका महामंत्री अनंत कणसे, ग्रामपंचायत सदस्य भाजप शहर अध्यक्ष वैभव सापसोड ,विशाल कणसे , मान्यवर, कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment