बीड जिल्ह्यातील आंबाजोगाई येथे अपघातात ६ जण जागीच ठार झाले. बस आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली. या दुर्घटनेत ८ जण जखमी झाले आहेत. सकाळी धुके पडल्याने सायगाव नजीक नंदगोपाल डेअरी जवळ आसलेल्या खडी केंद्राजवळ बस-ट्रकची समाेरासमाेर धडक झाली. बसमध्ये मोठ्या संख्येने प्रवासी असल्याचे बोलले जात आहे. (Latur-Ambajogai Road)
अपघात एवढा भीषण हाेता की, मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त हाेत आहे. हा अपघात लातूर आंबेजोगाई मार्गावर झाला आहे. यामुळे महामार्गावरच्या आपघाताने रस्त्याची कोंडी झाल्याने भोकरंभा रस्त्याने लातुरला जाणारी वाहातूक सुरु करण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment