मुंबई, दि. 3 : क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सामान्य प्रशासन विभागाच्या प्रशासकीय सुधारणा, रचना व कार्य सचिव यांनी आज मंत्रालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव विठ्ठल भास्कर, उपसचिव ज. जी. वळवी, कक्ष अधिकारी जयवंत पाटील यांनीही क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन आभिवादन केले. यावेळी मंत्रालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
000
from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/3qKmUxD
https://ift.tt/eA8V8J
No comments:
Post a Comment