माझ्या मृत्यूनंतर औरंगाबादमध्ये दफन करा - ओवैसी
मुंबई : मृत्यूनंतर मला औरंगाबादमध्ये दफन करा, असे एमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवेसी (Akbaruddin Owaisi) काल लोकसभेद म्हणाले होते. औरंगाबादमध्ये औरंगजेबाची कबर आहे. त्यामुळे असदुद्दीन ओवेसी स्वतःला औरंगजेब समजतात, असे शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे (Ambadas Danve) म्हणाले. ओवेसी यांच्या वक्तव्यावरून नवा वाद निर्माण झाला आहे. लखनऊ एक्स्प्रेस वेच्या छिजारसी टोल प्लाझा येथे दोन जणांनी असदुद्दीन ओवेसी (Akbaruddin Owaisi) यांच्या कारवर गोळीबार केला होता. झालेल्या हल्ल्यावर ते लोकसभेद बोलत होते. ‘मी मृत्यूला घाबरत नाही. एक ना एक दिवस सर्वांना मरायचेचं आहे. मी या देशात पैदा झालो आहे. जेव्हा माझे डोळे बंद होईल तेव्हा मला औरंगाबादच्या जमिनीत दफन केले जावे, असे ते म्हणाले होते. यामुळे राजकीय वाद निर्माण झाला आहे. औरंबादला औरंगजेबला दफन करण्यात आले आहे. मृत्यूनंतर मला औरंगाबादमध्ये दफन करा, असे असदुद्दीन ओवेसी यांनी म्हटले होते. ते स्वतःला औरंगजेब समजतात. खऱ्या अर्थाने त्यांचे खरे दात समोर आले आहे. औरंगजेब आक्रमक होता. या देशाला लुटले, येथील जनतेला लुटले, देवा धर्माचे नुकसान केले, साधू संतांचे नुकसान केले. ओवेसी (Akbaruddin Owaisi) यांनी स्वतःला औरंगजेबाचे पुरस्कर्ते नव्ह तर त्यांची औलाद असल्याचे स्वतःच्या तोंडून सिद्ध केल्याचे शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे (Ambadas Danve) म्हणाले.लखनऊ एक्स्प्रेस वेच्या छिजारसी टोल प्लाझा येथे दोन जणांनी असदुद्दीन ओवेसी (Akbaruddin Owaisi) यांच्या कारवर गोळीबार केला होता. झालेल्या हल्ल्यावर ते लोकसभेद बोलत होते. ‘मी मृत्यूला घाबरत नाही. एक ना एक दिवस सर्वांना मरायचेचं आहे. मी या देशात पैदा झालो आहे. जेव्हा माझे डोळे बंद होईल तेव्हा मला औरंगाबादच्या जमिनीत दफन केले जावे, असे ते म्हणाले होते. यामुळे राजकीय वाद निर्माण झाला आहे. औरंबादला औरंगजेबला दफन करण्यात आले आहे. मृत्यूनंतर मला औरंगाबादमध्ये दफन करा, असे असदुद्दीन ओवेसी यांनी म्हटले होते. ते स्वतःला औरंगजेब समजतात. खऱ्या अर्थाने त्यांचे खरे दात समोर आले आहे. औरंगजेब आक्रमक होता. या देशाला लुटले, येथील जनतेला लुटले, देवा धर्माचे नुकसान केले, साधू संतांचे नुकसान केले. ओवेसी (Akbaruddin Owaisi) यांनी स्वतःला औरंगजेबाचे पुरस्कर्ते नव्ह तर त्यांची औलाद असल्याचे स्वतःच्या तोंडून सिद्ध केल्याचे शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे (Ambadas Danve) म्हणाले.
No comments:
Post a Comment