मुंबई, दि. १५ : संत सेवालाल महाराज यांना जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा निवासस्थानी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
समाजात बुद्धीप्रामाण्य, विज्ञानवाद रूजावा यासाठी संत सेवालाल महाराज यांनी शिक्षणाचा आग्रह धरला. त्यांनी समाज परिवर्तनासाठी आयुष्य वेचले, असेही मुख्यमंत्र्यांनी अभिवादनात म्हटले आहे.
0000
from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/bQqKpw6
https://ift.tt/XonDdbU
No comments:
Post a Comment