कोपरगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज नामदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदामंत्री मा.ना.श्री. जयंतरावजी पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त कोपरगाव शहरात वृक्षारोपण करण्यात आले. तसेच यावेळी माजी उपमुख्यमंत्री स्व. आर.आर. पाटील (आबा) यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुनीलजी गंगूले, नगरसेवक गटनेते विरेनजी बोरावके, मंदारजी पहाडे, संदीपजी पगारे, राजेंद्रजी वाकचौरे, कोपरगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षा सौ. प्रतिभाताई शिलेदार, गौतम सहकारी बँकेचे संचालक सुनीलजी शिलेदार, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नवाजभाई कुरेशी, रमेशजी गवळी, फकीरमामु कुरेशी, जावेदभाई शेख, चंद्रशेखरजी म्हस्के, वाल्मिकजी लहिरे, धनंजयजी कहार, मुकुंदजी इंगळे, इम्तियाजजी अत्तार, राजेंद्रजी खैरनार, आकाशजी डागा, रवींद्रजी राऊत, मनोजजी नरोडे, दिलीपजी शिंदे, बाळासाहेबजी शिंदे, पुंडलिकजी वाघ, शिवाजीराव कुऱ्हाडे, सागरजी लकारे, विजयजी बागडे, विलासजी ताम्हाणे, अमोलजी आढाव, राहुलजी राठोड, हारुणभाई पठाण, अशोकजी लांडगे, संतोषजी बारसे, जनार्दनजी शिंदे, बेबीआपा पठाण, भाग्यश्रीताई बोऱ्हाडे, शितलताई लोंढे, शितलताई वायखिंडे, कविताताई जिरे आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment