Sharad Pawar : शरद पवार भीमा कोरेगाव प्रकरणी लवकरच आयोगासमोर हजर होणार - latur saptrang

Breaking

Tuesday, February 22, 2022

Sharad Pawar : शरद पवार भीमा कोरेगाव प्रकरणी लवकरच आयोगासमोर हजर होणार




मुंबई: भीमा-कोरेगाव प्रकरणी येत्या काही दिवसांत बाजू मांडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे आयोगासमोर हजर राहणार आहेत. शरद पवार यांनी तसे लेखी पत्राद्वारे कळवले आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

    भीमा कोरेगाव प्रकरणात शरद पवार यांना आयोगाने बोलावले होते. परंतु चौकशी आयोगासमोर येता येत नाही. येत्या काही दिवसांतच बाजू मांडणार आहे, अशी माहिती पवार यांनी स्वतः लेखी पत्राद्वारे कळवले आहे. त्यामुळे ते नक्कीच आयोगासमोर हजर होतील, असेही नवाब मलिक यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment