राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना धनादेशाचे वाटप
आज दिनांक 17 मार्च 2022 गुरुवार रोजी राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमात 12 ते 14 वर्षे वयोगटातील किशोरवयीन मुलांसाठी covid-19 लस corbevax
Vaccine समाविष्ट करण्याचे व 12 ते 14 वर्षे वयोगटातील किशोरवयीन मुलांना covid-19 corbevax Vaccination लसीकरणाच्या शुभारंभ समारंभ सिल्लोड तालुक्यातील तळणी येथील जिल्हा परिषद सदस्य माननीय शिल्पाताई अशोक दादा गरुड यांची शालेय संस्था सरस्वती विद्यालय तळणी शालेय संस्था येथे माननीय सभापती पंचायत समिती सिल्लोड श्रीमती डॉक्टर कल्पनाताई जामकर व संस्था व्यवस्थापक जिल्हा परिषद सदस्य अशोक दादा गरुड व माननीय जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सुधाकर शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीत शुभ हस्ते किशोरवयीन मुलीला लस इंजेक्ट करून करण्यात आले यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर नासेर खान पठाण सदरील covid-19 कॉर्बी व्याक्स corbevax Vaccine लस बाबत शास्त्रीय माहिती दिली विद्यार्थ्यांना प्रवृत्त केले. सदरील कार्यक्रमात प्राथमिक आरोग्य केंद्र आमठाणा येथील राजपत्रित वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सायली शिंदे , घाटनांद्रा आयुर्वेदिक दवाखाना येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विष्णुदास काळे व जनसमुदाय आरोग्याधिकारी आरोग्य पर्यवेक्षक इतर शालेय संस्थेचे मुख्याध्यापक व शिक्षक वृंद उपस्थित होते.
No comments:
Post a Comment