निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क अ विभाग औरंगाबाद यांची कारवाई आज दिनांक १७/०३/२०२२ रोजी दौलताबाद छोटी मंडी औरंगाबाद येथे आरोपी ईसमनामे जहिरोद्दीन शेख राऊब शेख त्याच्या राहत्या घरात देशी दारू भगरी संत्राचे 180 मिली क्षमतेचे २७ बॉक्स (१२९६ बाटल) एकूण किंमत ७७७६० किमतीचा मुद्देमाल मिळून आला सदरची कार्यवाही विभागीय उपायुक्त श्री प्रदीप पवार साहेब. अधीक्षक सुधाकर कदम साहेब. यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक श्री ए जे कुरेशी. दुय्यम निरीक्षक श्री जी एस पवार. दुय्यम निरीक्षक श्री बी एस दौंड. सहाय्यक दुय्यम निरीक्षक गणेश नागवे. जवान सर्वश्री अनिल जायभाये. ज्ञानेश्वर सांबारे. विजय मकरंद. यांनी पार पाडली
Saturday, March 19, 2022
निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क अ विभाग औरंगाबाद यांची कारवाई
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment