दापोली तालुक्यातील उटबंर डायरा केळशी येथील हिंदू -मुस्लीम ऐक्याचे प्रतिक - latur saptrang

Breaking

Friday, March 11, 2022

दापोली तालुक्यातील उटबंर डायरा केळशी येथील हिंदू -मुस्लीम ऐक्याचे प्रतिक



 दापोली तालुक्यातील उटबंर डायरा केळशी  येथील हिंदू -मुस्लीम ऐक्याचे प्रतिक मानले गेलेले आणी हिंदू व मुस्लीम धर्मीयांमध्ये आदराचे स्थान असलेल्या छत्रपती श्री. शिवाजी महाराज यांचे गुरु  हजरत पीर याकुब बाबा ३४२ वार्षिक सरवरीचा उरूस कार्यक्रमा निमित्ताने दापोली विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय मा.आमदार श्री.संजयराव कदम यांनी भेट देऊन दर्शन घेतले.


या कार्यक्रमा प्रसंगी दापोली विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्य प्रदेश प्रवक्ते श्री.मुजीब रूमाणे,श्री.अकबर दळवी, पंचायत समिती सभापती श्री.योगिता बांद्रे,दर्गा ट्रस्टचे अध्यक्ष श्री.मुकबुल दिनवारे, सेक्रेटरी श्री.जहुर झोंबडकर,श्री.मुजसर लांबे,अॅड श्री.मनोज आखारे,श्री.जुबेर सर,दापोली नगरपंचायत नगरसेविका व महीला बालकल्याण समिती सभापती सौ.साधना बोत्रे, उद्योजक श्री.बाळासाहेब बोत्रे,आडे ग्रामपंचायत सरपंच श्री.सोमनाथ कुलापकर,उबरशेत ग्रामपंचायत सरपंच श्री.झिमण,श्री.धिरज पटेल,श्री.वेल्हाळ,कु.निहाल रूमाणे,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खेड शहर प्रसिद्धी माध्यम प्रमुख श्री.किशोर साळवी तसेच सर्व पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment