पावसाळ्यापूर्वीच मोठ्या प्रमाणात शेत रस्ते मार्गी लागत असल्याने शेतकऱ्यांच्या आनंदाला उधाण - latur saptrang

Breaking

Monday, March 7, 2022

पावसाळ्यापूर्वीच मोठ्या प्रमाणात शेत रस्ते मार्गी लागत असल्याने शेतकऱ्यांच्या आनंदाला उधाण




 आमदार लताताई चंद्रकांत सोनवणे व  कार्यसम्राट माजी आमदार चंद्रकांत अण्णासाहेब सोनवणे यांच्या अथक प्रयत्नाने मातोश्री ग्रामसमृद्धी शेत, पाणंद रस्ते योजनेंतर्गत ३९ गावांचे ४० कि.मी.रस्ता कामे मंजूर ..ना संदीपान भुमरे यांनी दिला ग्रीन सिग्नल.. पावसाळ्यापूर्वीच मोठ्या प्रमाणात शेत रस्ते मार्गी लागत असल्याने शेतकऱ्यांच्या आनंदाला उधाण 



चोपडा (प्रतिनिधी)  चोपडा  विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ लताताई चंद्रकांत सोनवणे व कार्यसम्राट माजी आमदार अण्णासाहेब चंद्रकांत सोनवणे यांनी तालुक्यातील विविध गावांचा शेत शिवारातील रस्त्याचा मुख्य प्रश्न ध्यानी घेऊन  रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री ना.संदीपान भुमरे यांच्या कडे  मागणी लावून धरल्याने  मंत्री महोदयांनी मतदार संघातील ३९ रस्ता कामांना हिरवा कंदील दाखवून  मंजुरीचा फतवा काढल्याने  शेतकऱ्यांमध्ये आनंदाला उधाण आले आहे.मातोश्री ग्रामसमृद्धी शेत, पाणंद रस्ते योजनेंतर्गत सन २०२२-२३ वर्षाच्या चोपडा तालुक्यातील आराखड्यास मंजुरी होऊन   शेतशिवार रस्ते ३९रस्ते ४०कि.मी. मंजूर झाले  आहेत या रस्त्यामुळे पावसाळ्यात शेतकऱ्यांना होणाऱ्या त्रासापासून सुटका होणार आहे.तालुक्याच्या इतिहास प्रथमच शेत शिवारात एवढ्या मोठ्या रस्ता कामे होत असल्याने आमदारांच्या कार्याचा नगाडा वाजविला आहे.


चोपडा विधानसभा मतदारसंघात मंजूर पाणंद रस्ते पुढील प्रमाणे..

 अजंटीसीम:ग्रामपंचायत गावठाण ते भरत भगवान पाटील यांचे; अनवर्दे खुर्द :हातेड शिवरस्ता ते साहेबराव बुटा शिरसाठ ते रामदास सपकाळे यांचे शेतापर्यंत रस्ता,कुरवेल:दिपक नानाजी पाटील ते इंधन खंडु पाटील ते कुरवेल तावसे शिवरस्ता,

कोळंबा: सोमनाथ मंगा कोळी गट नं. 223 ते विनायक भगवान कोळी यांचे शेत,काढणे :मोठी वाट रस्ता,गिरडगाव

गट नं. 157 ते गट नं. 190 पर्यंत रस्ता,घोडगांव:

अरुण नारायण पाटील ते झिगा नाटकु याचे शेतापर्यंतरश ,चहार्डी :काजीपुरा वाट रस्ता, थोरगव्हाण :पुर्व बाजुने बसस्टँड ते स्मशानभुमी रस्ता

शेतापर्यंत, दगडी बुद्रुक :बाहरेम शिव रस्ता,

देवगाव:देवगांव ते पुनगांव शिवर रस्ता, धनवाडी:

अनिल पितांबर पाटील ते शांताराम शिवदास पाटील ते ईश्वर छबिलाल पाटील यांचे शेतापर्यत ,धूपे खूर्द:गावठाण ते बाबुराव झुलाल पाटील यांचे शेतापर्यंत

नवेगाव:नावरा-नांदरी पासून डोगरी रस्ता, नरवाडे:

श्री. रमेश विठठल पाटील यांचे शेत ते गुलाब शंकर | धनगर यांचे शेत,नागलवाडी : अनिल वानखेडे ते आडगांव यांचे शेतापासुन रस्ता

नागलवाडी :माध्यमिक विद्यालय ते नागलवाडी बोरअजटी पर्यंत रस्ता,निमगव्हाण:

विमलबाई निंबा पाटील यांचे शेत ते प्रल्हाद बुधा पाटील यांचे शेतापर्यंत,पंचक: पंचक ते पारगांव शिवरस्ता ,पिंप्री:गट नं. 1 ते गट नं. 64 पर्यंत शिवरस्ता,विरावली ता.यावल:

मुकेश येवले यांचे शेत ते भगवान शंकर पाटील यांचे शेत

शेतापर्यंत रस्ता,

बुधगाव:रविंद्र बंसिलाल सोनवणे ते भिमराव यादव वाघ यांचे शेतरस्ता, भार्डू :भरत पुरुषोत्तर पाटील गट नं. 105 ते संगीता प्रकाश

पाटील गट नं. 74 पर्यंत रस्ता महिलखेडा:

दहिगांव रस्ता नाशदी पासुन ते बहिरमबुआ मंदिर पर्यत

रस्ता ,मितावली :आत्माराम मंगा पाटील ते रनवल कडु इंगळे यांचे शेतापर्यंत,मोहिदा:

अजंटीशिवार बोरवड शिवाररस्ता

 लासुर:स्मशानभुमी पासुन खारट वाट रस्ता,

लोणी:लोणी येथे स्मशानभुमीकडे जाणारा रस्ता, वडगाव बुद्रुक:

शांताराम भावलाल पाटील ति सुनंदा नामदेव पाटील यांचे शेतापर्यंत

वढोदा:गावठाण गट नं. 355 ते गट नं. 288 सुरेश रामदास पाटील यांचे शेतापर्यंत

 वरगव्हाण:कुंडयापाणी येथे शिव रस्ता करणे,

वर्डी :वडती वर्डी शिवरस्ता,

वाघोदा:मधुकर रघुनाथ पाटील यांचे शेत ते प्रकाश राजाराम,पाटील यांचे शेत वाळकी शेदनी :महेंद्र भिका पाटील यांचे शेत ते जवानसिंग समूसिंग राजपुत यांचे शेत सनपुले :दुर्गादेवी मंदिर ते प्रकाश नाराचंद कोळी यांचे शेतापर्यंत

सनपुले:नवल रावजी पाटील यांचे शेत ते श्रीधर पाटील यांचे शेतापर्यंत,

सनपूले:दिलीप सिपरु पाटील ते शांताराम हिरामण पाटील यांचे शेतापर्यंत ,सावखेडा सीम:गायरान मारोती ते नथू बंडु यांचे शेतापर्यंत,

हिंगोणे:प्रमोद पितांबर पाटील यांचे शेत ते पुरनापर्यंत रस्ता,

No comments:

Post a Comment