राज्यातील 18 तालुक्यातील कायम विना अनुदानित महाविद्यालयांना 100 टक्के अनुदान - latur saptrang

Breaking

Friday, April 29, 2022

राज्यातील 18 तालुक्यातील कायम विना अनुदानित महाविद्यालयांना 100 टक्के अनुदान

 


राज्यातील 18 तालुक्यातील कायम विना अनुदानित महाविद्यालयांना 100  टक्के अनुदान


मुंबई: राज्यातील विना अनुदानित असलेल्या शेकडो  महाविद्यालयांचा प्रश्न अद्याप प्रलंबित असताना 18 तालुक्यातील कायम विना अनुदानित महाविद्यालयांना 100 टक्के अनुदान देण्याचा निर्णय राज्याच्या मंत्रिमंडळाने घेतला आहे. राज्याच्या उच्च आणि तंत्रज्ञान खात्याकडून हा प्रस्ताव मांडण्यात आला होता. त्याला आजच्या बैठकीत मंजुरी मिळाली आहे. 

या कायम विना अनुदानित महाविद्यालयांना मिळणार 100 टक्के अनुदान

तालुका दक्षिण सोलापूर, जिल्हा सोलापूर
संस्थेचं नाव- सोलापूर जिल्हा समाजसेवा मंडळ, नेहरूनगर सोलापूर
महाविद्यालयाचं नाव- संतोष भिमराव पाटील आर्ट्स, सायन्स अॅन्ड कॉमर्स कॉलेज, मंद्रुप, ता. दक्षिण सोलापूर, सोलापूर

तालुका मुरुड-जंजिरा, जिल्हा रायगड
संस्थेचं नाव- अंजूमन इस्लाम जंजिरा, मुरूड जंजिरा, रायगड
महाविद्यालयाचं नाव- अंजूमन इस्लाम जंजिरा डिग्री कॉलेज ऑफ सायन्स, मुरूड जंजिरा, टिळक रोड, जि. रायगड

तालुका दोडामार्ग, जिल्हा सिंधुदुर्ग
संस्थेचं नाव-  श्रमिक विद्यार्थी ज्ञानसेवा संस्था
महाविद्यालयाचं नाव- आमदार दिपकभाई केसरकर विज्ञान महाविद्यालय, दोडामार्ग, तालुका दोडामार्ग, जिल्हा सिंधुदुर्ग

तालुका मोहाडी, जिल्हा भंडारा
संस्थेचं नाव-  लक्ष्मी शिक्षण संस्था व क्रिडा मंडळ, केसलवाडा वाघ, ता. लाखनी, जिल्हा भंडारा
महाविद्यालयाचं नाव- स्व. निर्धन पाटील वाघाये कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, आंधळगाव, ता. मोहाडी, जि. भंडारा

तालुका भिवापूर, जिल्हा नागपूर
संस्थेचं नाव- बॅकवर्ड क्लास युथ रिलिफ कमिटी, 140 राजविला पांडे, ले आऊट, खामला रोड, नागपूर
भिवापूर महाविद्यालय, भिवापूर,नागपूर

तालुका पारशिवनी, जिल्हा नागपूर
संस्थेचं नाव- ज्ञानंरजन क्रिडा बहुउद्देशीय संस्था, पारशिवनी, जिल्हा नागपूर
महाविद्यालयाचं नाव-साईबाबा कला व विज्ञान महाविद्यालय, पारशिवनी, जिल्हा नागपूर

तालुका कुही, जिल्हा नागपूर
संस्थेचं नाव- ग्रामविकास शिक्षण मंडळ, नागपूर, गुरनूले, वाडी, कुही
महाविद्यालयाचं नाव- राणी इंदिराबाई भोसले महाविद्यालय, कुही, जिल्हा नागपूर

तालुका म्हसळा, जिल्हा रायगड
संस्थेचं नाव- कोकण उन्नती मित्र मंडळ बॉम्बे म्युच्युअर अनॅक्स बिल्डिंग, तिसरा मजला, कावसजी पटेल स्ट्रिट, मुंबई
महाविद्यालयाचं नाव- वसंतराव नाईक कला व वाणिज्य महावद्यालय, तालुका म्हसळा, जिल्हा रायगड

तालुका मालवण, जिल्हा सिंधुदुर्ग
संस्थेचं नाव- कृष्णराव सिताराम देसाई
महाविद्यालयाचं नाव- स.का. पाटील सिंधुदुर्ग



No comments:

Post a Comment