मुंबई, दि. 20 : ठाणे वन विभागातील टोकावडे दक्षिण वनपरीक्षेत्रात बोगस मजुरांच्या यादीबाबत तक्रार प्राप्त झाली असून याबाबत योग्य ती चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश वने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.
ठाणे वन विभागातील टोकावडे वनपरिक्षेत्रात बोगस मजुरांची यादी तयार करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी मंत्रालयात आयोजित बैठकीत राज्यमंत्री श्री.भरणे बोलत होते. यावेळी उपसचिव वने बा.ना.पिंगळे, तक्रारदार अनिल गावंडे बैठकीला उपस्थित होते.
*******
from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/4Fx5tMH
https://ift.tt/jYGKOCP
No comments:
Post a Comment