विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सव..... - latur saptrang

Breaking

Saturday, April 9, 2022

विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सव.....



 आज देगलूर येथे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सव निमित्त आयोजित  सार्वजनिक बैठकी  मदे उपस्थित राहून मार्गदर्शन केले. सर्वानी समितीचे सल्लागार  म्हणून माझी नियुक्ती केली. त्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद.यावेळी 4 दिवस सामाजिक लोकोपयोगी उपक्रम करून जयंती साजरा करण्याचे ठरले. यावेळी प्रथमच सर्वव्यापी अशी जयंती साजरी होणार आहे.

यावेळी देगलूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार  मा जितेशजी अंतापूरकर, माजी नगराध्यक्ष मा शंकर  कंतेवार साहेब, लाडकं नेतृत्व मोगलाजी शिरसेटवार साहेब,काँग्रेस जेष्ठ नेते शिवाजी देशमुख  बळेगावकर,उत्सव समितीची कार्यध्यक्ष dr व्ही मुंडे सर, माजी समाजकल्यानं सभापती  adv रामराव नाईक, माजी सभापती  मिसाळे सर, माजी उपाध्यक्ष अविनाश  नीलमवार , माजी उपनगरध्यक्ष बालाजी रॉयलवर , नन्दू शेठ  शाखावर ,धोंडिबा काका कांबळे, वायजी सर,शिवसेना  तालुका अध्यक्ष महेश पाटील, काँग्रेस तालुका अध्यक्ष प्रीतम देशमुख, कैलास  येजगे, वेंकट कांबळे,शंकरराव भटपूरकर , शेषेराव घाटे, शरीफ मामू, खाल्लेद भाई, प्रहार पक्षाचे कैलास येजगे,कंधारकर  मामा, भाजपा गटनेते प्रशांत दसरवार, भाजपा शहरध्यक्ष  अशोक गंदापावार,टोके सर,शहरातील इतर अनेक नेते, पदाधिकारी आणि मान्यवार 

No comments:

Post a Comment