येवला तालुका पृतिनिधि उस्मान शेख
(पाटोदा) गावात तीर्थक्षेत्र श्री रामेश्वर मंदिर यात्रा प्रारंभ आजपासून सुरू
गेल्या दोन वर्षापासून कोरोना काळामुळे यात्रा भरवण्यात नाही आली परंतु या वर्षी कोरोणाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे यात्रा खूप जोमाने भरलेली आहे यात्रा निमित्त यात कावडी मिरवणूक काढण्यात आली ,
ज्ञानेश्वर जाधव यांनी पिंडीला पाणी घालण्याचा पहिला मान 35 हजार रुपयात घेतला. याच वेळी मुस्लिम बांधवांनी पण सहभाग घेतलेला आहे मुस्लिम बांधव हे कावडी वाल्यांना सरबत व पाणी पाजतानी दिसून आले. याच वेळी पाटोदा गावचे पोलीस पाटील मुजम्मिल चौधरी व गावचे मुस्लिम बांधव पण दिसून आले.
तसेच या रामेश्वर मंदिराचे एक वैशिष्टे पण आहे की रामेश्वरला वांगे वाहिल्याने मोस जातात.
दोन वर्षानंतर यावर्षी भाविकांची खूप गर्दी दिसून आली
.
No comments:
Post a Comment