इंजिनियर्सना मोठी संधी!! महापारेषणमध्ये 223 जागा… - latur saptrang

Breaking

Sunday, May 22, 2022

इंजिनियर्सना मोठी संधी!! महापारेषणमध्ये 223 जागा…

 



इंजिनियर्सना मोठी संधी!! महापारेषणमध्ये 223 जागा…


महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड अंतर्गत सहाय्यक अभियंता पदासाठी भरती करण्यात येणार आहे. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे…

8 वी पास आहात? सरकारी कंपनीत बंपर भरती…!

पदाचे नाव : सहाय्यक अभियंता

पद संख्या : 223 जागा

अर्ज फी : खुला प्रवर्ग – 700 I राखीव प्रवर्गासाठी – 350 रुपये

वयोमर्यादा : खुल्या प्रवर्गासाठी : 38 वर्षे I राखीव प्रवर्गासाठी : 43 वर्षे

अर्ज करण्याची मुदत : 24 मे 2022

अधिकृत वेबसाईट : www.mahatransco.in

राज्य राखीव पोलीस बलामध्ये विविध जागांसाठी भरती!

असा करा अर्ज :
● अर्ज करण्यापूर्वी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा.
● सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
● अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना www.mahatransco.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
● परीक्षा फी भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतले जाणार नाही.

No comments:

Post a Comment