CSL मध्ये 274 जागांसाठी भरती; जाणून घ्या सर्व काही
कोचीन शिपयार्ड लिमिटेड अर्थात CSL मध्ये 274 जागा भरण्यात येणार आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. याबाबत अधिक सविस्तर जाणून घेऊयात…
पदाचे नाव, पद संख्या आणि शैक्षणिक पात्रता :
दहावी उत्तीर्णांसाठी मंत्रालय आणि सरकारी विभागात भरती!
1. सिनियर शिप ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, इन्स्ट्रुमेंटेशन) : 16
शैक्षणिक पात्रता : (i) 60% गुणांसह मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स/ इन्स्ट्रुमेंटेशन/कम्युनिकेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा. (ii) 02 वर्षे अनुभव.
2. ज्युनियर टेक्निकल असिस्टंट (मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स) : 04
शैक्षणिक पात्रता : (i) 60% गुणांसह इलेक्ट्रिकल मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा. (ii) 04 वर्षे अनुभव
3. ज्युनियर टेक्निकल असिस्टंट (ABAP) : 01
शैक्षणिक पात्रता : (i) 60% गुणांसह BCA/PGDCA किंवा 60% गुणांसह B.Sc (इलेक्ट्रॉनिक्स/ कॉम्प्युटर सायन्स) किंवा 60% गुणांसह कॉम्प्युटर इंजिनिअरिंग डिप्लोमा. (ii) 04 वर्षे अनुभव.
ONGC मध्ये 922 जागांसाठी भरती; जाणून घ्या सर्व
4. लॅब असिस्टंट (मेकॅनिकल/केमिकल) : 02
शैक्षणिक पात्रता : (i) 60% गुणांसह मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा 60% गुणांसह B.Sc (केमिस्ट्री). (ii) 04 वर्षे अनुभव.
5. स्टोअरकीपर : 04
शैक्षणिक पात्रता : (i) पदवीधर+मटेरियल मॅनेजमेंट PG डिप्लोमा किंवा इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा. (ii) 04 वर्षे अनुभव.
6. ज्युनियर कमर्शियल असिस्टंट : 02
शैक्षणिक पात्रता : (i) 60% गुणांसह कमर्शियल प्रॅक्टिस डिप्लोमा. (ii) 04 वर्षे अनुभव.
8 वी पास आहात? सरकारी कंपनीत बंपर भरती…!
7. असिस्टंट : 07
शैक्षणिक पात्रता : (i) 60% गुणांसह कला (ललित कला/परफॉर्मिंग आर्ट्स व्यतिरिक्त) किंवा विज्ञान किंवा वाणिज्य किंवा कॉम्प्युटर ॲप्लिकेशन किंवा बिजनेस एडमिन पदवी. (ii) 04 वर्षे अनुभव.
8. वेल्डर कम फिटर (वेल्डर/वेल्डर-G&E/प्लंबर/MMV/मेकॅनिक डिझेल/फिटर/शीट मेटल वर्कर) : 206
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण. (ii) ITI (वेल्डर/वेल्डर-G&E/प्लंबर/MMV/मेकॅनिक डिझेल/फिटर/शीट मेटल वर्कर). (iii) 05 वर्षे अनुभव.
9. फिटर (इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स) : 16
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण. (ii) ITI (इलेक्ट्रिशियन). (iii) 05 वर्षे अनुभव.
10. शिपराइट वुड : 03
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण. (ii) ITI (शिपराइट वुड). (iii) 05 वर्षे अनुभव.
वयाची अट : 06 जून 2022 रोजी 18 ते 35 वर्षे (SC/ ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)
एअर सर्विसेस लि. मध्ये नोकरीची सुवर्णसंधी!
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत.
फी : General/ OBC : 400 रुपये (SC/ ST/ PWD : फी नाही)
ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत : 06 जून 2022
अधिकृत वेबसाईट पाहा : https://cochinshipyard.in/
जाहिरात पाहा : https://drive.google.com/file/d/1kqlWuPp3RCqn6tYZx231U47KxMpu8NtL/view
No comments:
Post a Comment