🎯 सकाळच्या टॉप घडामोडी : 1 जून 2022
( *पुढील लिंकवर क्लिक करून जॉईन करा* ) : 👉 https://www.latursaptrangnew.com/?m=1
▪️ शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: केंद्र सरकारच्रभरा खरेदीला 18 जून पर्यंत मुदतवाढ, राज्यात 32.83 लाख मे.टन उत्पादन अपेक्षित
▪️ गव्हाच्या निर्यातीवर कठोर भूमिका: गहू देशाबाहेर पाठवण्यासाठी कडक कायदा, कागदपत्रे बनावट असतील तर सीबीआय चौकशी
▪️ गायक मुसेवाला पंचत्वात विलीन: वडिलांनी पगडी काढून लोकांचे आभार मानले; अखेरच्या प्रवासात चाहत्यांची तोबा गर्दी
▪️ पेट्रोल पंप बंदची अफवा: राज्यभरात वाहनचालकांनी टाक्या केल्या फुल्ल, म्हणूनच बहुतांश ठिकाणी तुटवडा
▪️ राज्यातील 14 महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीची आरक्षण सोडत जाहीर; मुंबईच्या रंगशारदा सभागृहात पार पडलेल्या कार्यक्रमात आरक्षित वॉर्डाची लॉटरी पद्धतीने निवड
▪️ पुढच्या वर्षीपासून प्रवेश प्रक्रिया राबवताना सीईटीचे 50 टक्के आणि 12 वीचे 50 टक्के गुण गृहित धरले जाणार; उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची माहिती
▪️ दहा दिवस कोठडीतच मुक्काम: उद्योजक अविनाश भोसलेंना 8 जूनपर्यंत सीबीआय कोठडी, येस बॅंक, डिएचएफएल घोटाळा प्रकरण
▪️ हनुमान जन्मस्थळाचा वाद: वाद-विवादानंतर नाशिकची धर्मसभा स्थगित, साधू, महंत आमने-सामने; दोन्ही पक्षांत खडाजंगी
▪️ फ्रेंच ओपन हारल्यानंतर चीनी खेळाडूचे दुःख: झेंग किनवेनने म्हटले - पीरियड्समुळे मिळाली मात, मी मुलगा असायला हवे होते
▪️ झी स्टुडिओज निर्मित आणि रवी जाधव दिग्दर्शित 'टाईमपास 3' चा टिझर प्रेक्षकांच्या भेटीला; दगडूच्या प्रेमाला फुटणार नवी 'पालवी'!
🙏 *ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 *ताज्या बातम्या, चालू घडामोडी आणि इतर माहिती व्हॉट्सअॅपवर मिळवण्यासाठी लिंकवर क्लिक करून latur saptrang ला जॉईन व्हा* 👉 https://chat.whatsapp.com/JHlG6yiE7GjIe8TfpzZEpj
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📞 *जाहिरातीसाठी संपर्क* - 9049195786
No comments:
Post a Comment