सकाळच्या टॉप घडामोडी : 4 जून 2022
( पुढील लिंकवर क्लिक करून लेट्स टॉकला जॉईन करा ) : 👉 https://bit.ly/JoiinLetstalk
▪️ देशभर ‘पीएम श्री स्कुल‘ सुरु करण्यात येणार, तर या शाळा अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असणार, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची माहिती
▪️ दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी 'हरिजन' शब्दाऐवजी आता 'डॉ. आंबेडकर' शब्द वापरण्याचा मोठा निर्णय घेतला
▪️ हैदराबादेत मर्सिडीझमध्ये अल्पवयीन मुलीवर गँगरेप: हायप्रोफाइल पार्टीला गेली होती मुलगी, सर्व आरोपी अल्पवयीन मुले राजकीय पार्श्वभूमीची
▪️ राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी निवडणूक होणार: भाजप - महाविकास आघाडी थेट भिडणार; पवार - महाडिकांमध्ये लढत
▪️ महाराष्ट्राला मिळणार पहिली वंदे भारत ट्रेन: मुंबई-पुणे प्रवास आता फक्त अडीच तासात; 15 ऑगस्टपर्यंत 2 गाड्या मिळण्याची शक्यता
▪️ मी आणि मुख्यमंत्री मास्क काढतच नाही. कारण कोरोना अजून गेलेला नाही. कोरोनाचे नियम पाळा, त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही - उपमुख्यमंत्री अजित पवार
▪️ कोरोना रूग्ण संख्या वाढत असल्याने केंद्रिय आरोग्य विभागाने राज्य सरकारला पाठवले पत्र; मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे पुणे रायगड,पालघर या जिल्ह्यातील रुग्णसंख्या चिंतेची बाब
▪️ चित्रपटाप्रमाणे गोपीनाथ मुंडे निघून गेले: पंकजा मुंडे यांचे भावपूर्ण वक्तव्य; ओबीसी आरक्षणासाठी मध्य प्रदेशचा कित्ता गिरवण्याचे आवाहन
▪️ ओबीसींना आरक्षण देणे हे जीवनातले सर्वात मोठे यश: मध्य प्रदेशचे मुखमंत्री शिवराजसिंह चौहान यांचे वक्तव्य; महाराष्ट्रालाही घातली साद
▪️ बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा आगामी चित्रपट ‘जवान टीझर प्रदर्शित; हा चित्रपट 2 जून 2023 रोजी प्रदर्शित होणार
🙏 ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 ताज्या बातम्या, चालू घडामोडी आणि इतर माहिती व्हॉट्सअॅपवर मिळवण्यासाठी लिंकवर क्लिक करून Lets Talk ला जॉईन व्हा 👉 https://bit.ly/JoiinLetstalk
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📞 जाहिरातीसाठी संपर्क - 9049195786
No comments:
Post a Comment