भारतात 5G इंटरनेट सेवा कधी सुरू होणार?
( पुढील लिंकवर क्लिक करून लेट्स टॉकला जॉईन करा ) : 👉 https://bit.ly/JoiinLetstalk
👨💻 भारतात लवकरच 5G इंटरनेट सेवा सुरू होणार असून सरकारने त्याच्या लिलावास मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबत घोषणा केली.
😊 5G स्पेक्ट्रम लिलावासाठी 8 जुलैपासून अर्ज सुरू होतील आणि 26 जुलैपासून लिलाव सुरू होईल. यावर्षी ऑक्टोबरपासून 5G सेवा सुरू करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.
👍 केंद्रीय मंत्रिमंडळाने 5जी स्पेक्ट्रमच्या लिलावाला परवानगी दिली आहे. यामध्ये 72 GHz वरील स्पेक्ट्रमचा 20 वर्षांच्या कालावधीसाठी लिलाव केला जाईल.
💫 पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत 5G स्पेक्ट्रमबाबत हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
🗣️ अश्विनी वैष्णव म्हणाले, “देशात 5G सेवा लवकरच सुरू होणार आहे. 72 GHz वरील स्पेक्ट्रम, 4G पेक्षा सुमारे 10 पट वेगवान असेल.
💸 लिलावात यशस्वी बोली लावणाऱ्या कंपनीला 20 हफ्त्यांमध्ये रक्कम भरण्याचा अवधी दिला जाईल. जुलै अखेरपर्यंत हा लिलाव होणार आहे.
🤝 संबंधित करार हे 20 वर्षांच्या वैधतेसह एकूण 72097.85 मेगाहट्झ स्पेक्ट्रमसाठी असतील असं सरकारने स्पष्ट केलं आहे.
🙏 ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 ताज्या बातम्या, चालू घडामोडी आणि इतर माहिती व्हॉट्सअॅपवर मिळवण्यासाठी लिंकवर क्लिक करून ला जॉईन व्हा 👉 https://bit.ly/JoiinLetstalk
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📞 जाहिरातीसाठी संपर्क - 9049195786
No comments:
Post a Comment