एच.पी उर्दू सायन्स ज्युनिअर कॉलेज चा घव घवीत यश - latur saptrang

Breaking

Wednesday, June 8, 2022

एच.पी उर्दू सायन्स ज्युनिअर कॉलेज चा घव घवीत यश



 एच.पी उर्दू सायन्स ज्युनिअर कॉलेज चा घव घवीत यश


आज दिनांक 8/7/2022 रोजी महाराष्ट्र माध्यमिक व उच्चं माध्यमिक मंडळ ,पुणे मार्फत १२वी वर्गाचा निकाल जाहीर करण्यात आला . 

दर वर्षा प्रमाणे याही वर्षी एच.पी उर्दू सायन्स ज्युनीअर कॉलेज लातूर ने  100% निकालाची परंपरा कायम ठेवली .

     विध्यार्थ्याचा संस्थे मार्फत सत्कार करण्यात आला ह्या वेळेस संस्था चे सचिव अल्हाज शेख बशीर बाशामिया,अध्यक्ष शेख अजहर सर  , उपाध्यक्ष मझहर सर ,एच पी ज्युनिअर कॉलेज चे प्राचार्या तन्वीर सर ,प्रा.फुरखान सर ,प्रा .उजेडे  मॅडम ,प्रा तबस्सुम मॅडम ,देशमुख रियाज सर ,बाबा सर , उपस्तिथ होते .

No comments:

Post a Comment