सकाळच्या टॉप घडामोडी - latur saptrang

Breaking

Friday, June 24, 2022

सकाळच्या टॉप घडामोडी

 🎯 सकाळच्या टॉप घडामोडी : 24 जून 2022


( पुढील लिंकवर क्लिक करून लेट्स टॉकला जॉईन करा ) : 👉 https://bit.ly/JoiinLetstalk




▪️एकनाथ शिंदे भाजपसोबत जाणार: म्हणाले - 'देशातील सर्वात मोठा पक्ष आपल्या पाठिशी, तो काहीही कमी पडू देणार नाही'


▪️बंडखोरांना किंंमत मोजावी लागेल: शरद पवारांचा इशारा; एकनाथ शिंदेंच्या बंडामागे भाजपच, बंडखोर शिवसेनेत परततील


▪️निधी वाटपात दुजाभाव नाही: उपमुख्यमंत्री अजित पवारांचे स्पष्टीकरण; राष्ट्रवादी काँग्रेस ठाकरे सरकारच्या कायम पाठिशी


▪️आमदार देशमुखांचा दावाच खोटा: देशमुख पळाले नाही, त्यांना सन्मानाने चार्टर विमानाने गुवाहटीतून अकोल्याला पोहोचवले- शिंदे गटाचा दावा


▪️ठाकरेंच्या मागे लागणार ED चा ससेमिरा: सोमय्यांची हायकोर्टात धाव, रायगडात खरेदी केलेल्या मालमत्तेच्या चौकशीची मागणी


▪️राष्ट्रपती निवडणुकीत सपा-बसपची भूमिका: गतवेळी अखिलेश-मायावतींनी कोविंद यांना दिला पाठिंबा, आता मुर्मूंसोबत जाणार का?


▪️तुमचाही पक्ष कुणीतरी फोडेल!: ममता भाजपवर कडाडल्या, म्हणाल्या- बंडखोरांना बंगालमध्ये पाठवा, अजून चांगला पाहुणचार करू!


▪️जम्मु-काश्मिरात ऑपरेशन ऑलआउट तीव्र: चालूवर्षात आतापर्यंत 118 दहशतवादी मारले गेले; 32 जण परदेशी


▪️रणजी फायनल: मध्य प्रदेशने यशस्वीला सलग चौथे शतक करण्यापासून रोखले, मुंबईने पहिल्या दिवशी 248 धावांवर 5 गडी गमावले


▪️हॉलिवूड अभिनेत्याची निवृत्ती: ब्रॅड पिटने केली निवृत्तीची घोषणा, म्हणाला – इंडस्ट्रीत ही माझी शेवटची वेळ आहे


🙏 ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!


➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📣 ताज्या बातम्या, चालू घडामोडी आणि इतर माहिती व्हॉट्सअ‍ॅपवर मिळवण्यासाठी लिंकवर क्लिक करून 

      जॉईन व्हा 👉 https://bit.ly/JoiinLetstalk

➖➖➖➖➖➖➖➖➖➖


📞 जाहिरातीसाठी संपर्क -9049195786

No comments:

Post a Comment