सकाळच्या टॉप घडामोडी : 18 जूलै 2022 - latur saptrang

Breaking

Monday, July 18, 2022

सकाळच्या टॉप घडामोडी : 18 जूलै 2022

rain


 सकाळच्या टॉप घडामोडी : 18 जूलै 2022


( पुढील लिंकवर क्लिक करून लेट्स टॉकला जॉईन करा ) : 👉 https://bit.ly/JoiinLetstalk

 

▪️ पुढील दोन दिवस राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता; भारतीय हवामान विभागाची माहिती 


▪️ शिवसेनेतील बंडखोरीबाबत सर्वोच्च न्यायालयातील सर्व याचिकांवर 20 जुलैला सुनावणी, ही सुनावणी सरन्यायाधीश एन. व्ही. रमण यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर


▪️ CM शिंदेंचा काँग्रेस, राष्ट्रवादीला दणका: 941 कोटींच्या कामांना स्थगिती, बारामतीमधील कामांनाही ब्रेक; आमदारांचा निधी थांबवला


▪️ ​​​​​​​उपराष्ट्रपतीपदासाठी यूपीएकडून मार्गारेट अल्वा यांना उमेदवारी: गोवा, गुजरात, राजस्थान आणि उत्तराखंडच्या होत्या राज्यपाल


▪️ घटस्फोट झाला असला तरी वडिलांच्या संपत्तीवर मुलांचा अधिकार कायम; गुजरात उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल


▪️ कोरोनाच्या नियमांचे पालन करुन नीट यूजी परीक्षा पार, 18 लाख विद्यार्थ्यांची उपस्थिती, नीट यूजीच्या परीक्षेची अन्सर की लवकरच पब्लिश करणार


▪️ दिल्ली, पंजाबनंतर मध्य प्रदेशात आपची दमदार एंट्री, महापौरपदाची निवडणूक जिंकली, आपच्या राणी अग्रवाल यांनी अनपेक्षित विजय मिळवला


▪️ बॅडमिंटनपटू पी.व्ही सिंधूनं इतिहास रचला; सिंगापूर ओपनचं विजेतेपद पटकावलं, चीनच्या वांग झी यी हिचा केला पराभव 


▪️ निर्णायक एकदिवसीय सामन्यात भारताचा 5 गडी राखून विजय, मालिका २-१ ने जिंकली, हार्दिक पांड्या ठरला सामनावीर    


▪️ 'लाल सिंग चड्ढा'चे स्पेशल स्क्रिनिंग: नागार्जुन, राजामौली यांच्यासह दक्षिणेतील कलाकारांनी पाहिला चित्रपट, 11 ऑगस्टला रिलीज होतेय फिल्म


🙏 ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!


➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📣 ताज्या बातम्या, चालू घडामोडी आणि इतर माहिती व्हॉट्सअ‍ॅपवर मिळवण्यासाठी लिंकवर क्लिक करूनLatur Saptrang ला जॉईन व्हा 👉 https://bit.ly/JoiinLetstalk

➖➖➖➖➖➖➖➖➖➖


📞 जाहिरातीसाठी संपर्क - 9049195786

No comments:

Post a Comment