Bank Of India : पदवीधरांना बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची संधी! - latur saptrang

Breaking

Monday, July 18, 2022

Bank Of India : पदवीधरांना बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची संधी!

 







Bank Of India : पदवीधरांना बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची संधी!


Bank of India : बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध जागांच्या 11 पदांसाठी भरती निघाली आहे. इच्छुक उमेदवार ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. भरतीबाबत अधिक सविस्तर जाणून घेऊयात…

पदाचे नाव : कार्यालयीन सहाय्यक, परिचर, वॉचमन.

पदसंख्या : 11

शैक्षणिक पात्रता : पदवीधर/10वी/ 8वी

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

वयोमर्यादा :
कार्यालयीन परिचर : 18 ते 65 वर्षे
कार्यालयीन सहाय्यक/ वॉचमन : 18 ते 45 वर्षे

अर्ज करण्याचा पत्ता : झोनल मॅनेजर, वित्तीय समावेशन विभाग, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया इमारत, चौथा मजला, नागपूर विभागीय कार्यालय, एस. व्ही. पटेल मार्ग, पी.बी. क्र.4, किंग्सवे, नागपूर महाराष्ट्र – 440001

अर्ज करण्याची मुदत : 1 ऑगस्ट 2022

अधिकृत वेबसाईट : www.bankofindia.co.in

No comments:

Post a Comment