सकाळच्या टॉप घडामोडी : 22 जूलै 2022 - latur saptrang

Breaking

Friday, July 22, 2022

सकाळच्या टॉप घडामोडी : 22 जूलै 2022

  सकाळच्या टॉप घडामोडी : 22 जूलै 2022


( पुढील लिंकवर क्लिक करून लेट्स टॉकला जॉईन करा ) : 👉 https://bit.ly/JoiinLetstalk



▪️द्रौपदी मुर्मू देशाच्या 15 व्या राष्ट्रपती: तिसऱ्या फेरीतच 5.77 लाख मतांनी विजयी, यशवंत सिन्हांना केवळ 2.61 लाख मते


▪️सोनिया गांधींची ED चौकशी संपली: नॅशनल हेराल्ड केसमध्ये पहिल्या दिवशी 3 तास विचारले प्रश्न, 25 जुलैला पुन्हा बोलावले


▪️दिल्लीशिवाय देशात आणखी 2 राष्ट्रपती भवन: शिमल्यात 8 हजार फूट उंचीवर रिट्रीट बिल्डिंग, हैदराबादेत 162 वर्षे जुना ‘निलयम’


▪️राज्यात गणेशोत्सव-दहीहंडी, मोहर्रम निर्बंधमुक्त होणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा, गणेशमूर्तीच्या उंचीवरील मर्यादाही हटवली


▪️इकबाल मिरची प्रकरणी ED कारवाई: राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल यांच्या मुंबईतल्या सीजे हाऊसमधील घरावर ईडीची टाच


▪️CM शिंदे अन् कीर्तीकरांची भेट: राजकारणात लवकर सक्रिय होण्याच्या दिल्या शुभेच्छा, 13 वा खासदार शिंदे गटात जाण्याची चर्चा


▪️अंबादास दानवेंच्या दाव्यावर मुख्यमंत्र्यांचे प्रत्युत्तर: म्हणाले- तो कॉल दानवेंना आमच्या गटात येण्यासाठी नव्हे तर समज देण्यासाठी


▪️ओबीसींना 27 टक्के आरक्षण द्या: जातीनिहाय जनगणना करा, छगन भुजबळांची मागणी; नाशिकमध्ये जल्लोषात स्वागत


▪️पावसात टीम इंडियाचा सराव सुरू: ओव्हलच्या इनडोअर खेळपट्टीवर नेट सराव करताना दिसले खेळाडू; इंडिज दौऱ्यातील पहिला वनडे सामना आज


▪️सारा इज 'बॅक ऑन ट्रॅक': लंडनहून परतल्यानंतर साराने केला इंटेन्स वर्कआउट, म्हणाली - संपला हॉलिडे आता ट्रॅकवर परतण्याची वेळ आहे


🙏 ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!


➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📣 ताज्या बातम्या, चालू घडामोडी आणि इतर माहिती व्हॉट्सअ‍ॅपवर मिळवण्यासाठी लिंकवर क्लिक करून Latursaptrang ला जॉईन व्हा 👉 https://bit.ly/JoiinLetstalk

➖➖➖➖➖➖➖➖➖➖


📞 जाहिरातीसाठी संपर्क - 9049195786

No comments:

Post a Comment