*घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत ५० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे सिलिंडरसाठी नागरिकांना १०५३ रुपये मोजावे लागणार आहेत. याच्या निषेधार्थ नाशिक राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतिने जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधीकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. *
’क्या पेट्रोल, क्या डिझेल, क्या गॅस.. समदं ओके मध्ये' म्हणत नाशिकमध्ये Nashik राष्ट्रवादी #NCP महिला काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादीच्या महिला पदाधीकाऱ्यांनी डोक्यावर लाकडाची मोळी व गोवऱ्या घेऊन हल्लाबोल करत सरकारचा निषेध केला.
No comments:
Post a Comment