श्रोतेहो नमस्कार…!,
सौ. दीपशिखा धिरज देशमुख यांच्या संकल्पनेतून व लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख यांच्या पुढाकारातून लोप पावत असलेली वाचन संस्कृती वाढविण्यासाठी लातूर ग्रामीण मधील लातूर, औसा व रेणापूर येथील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी रीड लातूर हा उपक्रम सुरू करण्यात आला. या उपक्रमातर्गत देण्यात आलेल्या पुस्तकांचे विद्यार्थी वाचन करीत असून नाविन्यपूर्ण व इंग्रजी भाषेविषयी गोडी निर्माण करणारी पुस्तके वाचता येत असल्याने विद्यार्थी आनंदी झाले आहेत. अंवात्तर वाचनामूळे त्यांना शाळेत गोडी निर्माण झाली आहे. या उपक्रमाचा प्रतिसाद पाहून अशा प्रकारची आणखीन पुस्तके मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देण्याचा निर्णय रीड लातूरच्या वतीने करण्यात आला आहे, या उपक्रमाचा विकासनामावरुन वृत्तात सादर करीत आहे ऐका.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment