सकाळच्या टॉप घडामोडी : 1 सप्टेंबर 2022 - latur saptrang

Breaking

Thursday, September 1, 2022

सकाळच्या टॉप घडामोडी : 1 सप्टेंबर 2022

 सकाळच्या टॉप घडामोडी : 1 सप्टेंबर 2022



( पुढील लिंकवर क्लिक करून लेट्स टॉकला जॉईन करा ) : 👉 https://bit.ly/JoiinLetstalk


▪️ गणपत्ती बाप्पा मोरया: लाडक्या गणरायाचे राज्यभरात उत्साहात आगमन; ठिकठिकाणी पावसाने केले जंगी स्वागत!


▪️ शिंदे-फडणवीस सरकार पर्मनंट: दसरा मेळावा झाला तर, तो एकनाथ शिंदेंचा होईल - नारायण राणे


▪️ पंकजा मुंडेंवर भाजपमध्ये अन्याय: वाट न पाहता वरिष्ठांकडे दाद मागावी; 'राष्ट्रवादी'त यायचे की नाही, हा त्यांचा निर्णय - एकनाथ खडसे


▪️ श्रीमंत दगडूशेठ विराजमान: 2 वर्षांनी थाटात निघाली मिरवणूक, हिमालयातील श्री पंचकेदार मंदिराची प्रतिकृती साकारली


▪️ क्रेडिट कार्डवरील खरेदीत 118 टक्क्यांची वाढ: थकबाकीही वाढतेय; जुलैत 1.17 लाख कोटींची विक्रमी खरेदी, डेबिटपेक्षा 1.8 पटीने जास्त


▪️ सोनिया गांधींना मातृशोक: इटलीमध्ये झाले अंत्यसंस्कार, काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी दिली माहिती


▪️ रायपूरमध्ये झारखंडचे 31 आमदार नजरकैदेत: बाहेर येऊन बोलण्यास मनाई; देखभालीच्या नावाखाली रिसॉर्टमध्ये बॅरिकेडिंग


▪️ नितीश सरकारवर नामुष्की: मंत्री कार्तिक कुमार यांच्यावर अपहरणाचा आरोप, वाद वाढल्याचे पाहून खाते बदलले


▪️ सोव्हिएत नेते मिखाईल गोर्बाचेव्ह यांचे निधन: रक्तपाताशिवाय शीत युद्ध थांबवले; 'मॅन ऑफ पीस' म्हणूनही उल्लेख, जगभरातून शोक


▪️ एमजी मोटरची प्रगत ग्लोस्टर लॉंच: मोठ्या क्रोम फिनिश ग्रिलचा समावेश; अंतर्गत भागात 75 पेक्षा जास्त फीचर्स असणार


▪️ हार्दिक पंड्याला उत्कृष्ट कामगिरीचा झाला फायदा: टी-20 अष्टपैलूंच्या क्रमवारीत पोहोचला टॉप-5 मध्ये, 8 स्थानांनी घेतली झेप


▪️ कार्तिक आर्यनने घेतले बाप्पाचे दर्शन: गणेश चतुर्थीनिमित्त पालकांसह लालबागच्या राजाचे आशीर्वाद घेण्यासाठी पोहोचला


🙏 ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!


➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📣 ताज्या बातम्या, चालू घडामोडी आणि इतर माहिती व्हॉट्सअ‍ॅपवर मिळवण्यासाठी लिंकवर क्लिक करून Latur Saptrang ला जॉईन व्हा 👉 https://bit.ly/JoiinLetstalk

➖➖➖➖➖➖➖➖➖➖


📞 जाहिरातीसाठी संपर्क - 90491 95786

No comments:

Post a Comment