प्रभाग क्रमांक 1 च्या विकासकामे साठी अल्पसंख्यांक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मैदानात,7 वर्षाच्या मुलाच्या हस्ते विकास कामासाठी निवेदन,
लातूर शहर प्रभाग क्रमांक 1 माळे गल्ली, य्याहीया कॉलनी येथील रस्ते, नाली, लाईट, कचऱ्याचे सुविधा उपलब्ध करून देण्यात यावे याकरिता अ. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या वतीने आज महानगरपालिका च्या उपयुक्त यांना निवेदन देऊन मागणी करण्यात आली गेल्या 15, वर्षांपासून येथील नागरिक विकासासंदर्भात आजपर्यंत कोणीही पुढाकार घेतलेला नाही वारंवार महापालिका नगरसेवक यांना निवेदन व सूचना देऊन सुद्धा हे कामे होत नव्हते,येथील रहिवासी यांनी इरफान शेख, जावेद शेख, मिनहाज शेख, यांना संपर्क केला आणि त्यांना समस्या सांगितले त्यांनी लगेच पुढाकार घेऊन अ, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या वतीने म न पा आयुक्त यांना निवेदन दिला, आयुक्त साहेबांनी आश्वासन दिले की लवकरात लवकर हे सर्व समस्या व विकासकामे पूर्ण करून देऊ असे सांगितले आहे,
No comments:
Post a Comment