सकाळच्या टॉप घडामोडी : 15 सप्टेंबर 2022
( पुढील लिंकवर क्लिक करून लेट्स टॉकला जॉईन करा ) : 👉 https://bit.ly/JoiinLetstalk
▪️ गोव्यात काँग्रेसचे 8 आमदार भाजपमध्ये: पक्षांतर बंदी कायदा लागू होणार नाही, कारण 11 पैकी 8 फुटले; 3 चुका काँग्रेसला भोवल्या
▪️ महाराष्ट्राला आयफोन, टीव्ही निर्मितीचे हब बनवणार: वेदांताचे अनिल अग्रवाल यांची माहिती; फॉक्सकॉन गुजरातला गेल्याने राजकारण तापले
▪️ अहमदाबादेत 13व्या मजल्याचा स्लॅब तुटला, 7 ठार: जास्त वजनामुळे झाली दुर्घटना, सर्व 8 मजूर जाळीवर पडले, पण तीही तुटली
▪️ बल्क ड्रग्ज पार्कही गुजरातमध्ये जाणार: आदित्य यांचा आरोप; म्हणाले-गणेश मंडळांना भेटी देण्याच्या नादात प्रकल्प पळवून लावले
▪️ वेदांता-फॉक्सकॉनवर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया: आम्हाला तर दोनच महिने झालीत, 'मविआ'ने दोन वर्षांत कंपनीला रिस्पॉन्स दिला नाही
▪️ गुजरातची कुठेच चर्चा नव्हती: फॉक्सकॉनवर माजी उद्योगमंत्री देसाईंची प्रतिक्रिया, म्हणाले - तेव्हाच मनात शंकेची पाल चुकचुकली
▪️ आमदार बच्चू कडूंना न्यायालयीन कोठडी: राजकीय आंदोलन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल; जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला
▪️ धडाकेबाज कारवाई: ईडीकडून मुंबईतल्या झवेरी बाजारात छापे; 92 किलो सोन्यासह तब्बल 330 किलो चांदी जप्त
▪️ सांगलीत पालघरची पुनरावृत्ती टळली: 4 साधूंना मुले पळवणारी टोळी समजून जमावाची बेदम मारहाण, 6 जणांना अटक
▪️ ICC रँकिंगमध्ये विराटची मोठी झेप: 29व्या स्थानावरून थेट 15व्या स्थानी, आशिया चषकातील शानदार कामगिरीचा फायदा
▪️ सौरभ गांगुली आणि जय शहा पदावर कायम राहणार: सर्वोच्च न्यायालयाने BCCIच्या घटनादुरुस्तीला दिली मान्यता
▪️ 'ब्रह्मास्त्र'च्या पार्ट 2 वर दिग्दर्शक अयान मुखर्जी म्हणाला: सिक्वेलसाठी आमचे टार्गेट 2025, चित्रपटाच्या स्क्रिप्टवर काम जवळपास पूर्ण
🙏 ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 ताज्या बातम्या, चालू घडामोडी आणि इतर माहिती व्हॉट्सअॅपवर मिळवण्यासाठी लिंकवर क्लिक करून Lets Talk ला जॉईन व्हा 👉 https://bit.ly/JoiinLetstalk
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📞 जाहिरातीसाठी संपर्क - 9049195786
No comments:
Post a Comment